ट्विटरवर ठराविक पोस्ट पाहण्यासाठी लिमिट आणि इलॉन मस्कची सूचना

ट्विटरवर आता यूजर्सना एका दिवसात ठराविक पोस्टच पाहता येणार आहेत. डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टीम मॅनिप्युलेशन या गोष्टींना लढा देण्यासाठी ही लिमिट लागू केल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलं आहे.

ट्विटरवर यूजर्सना एका दिवसात ठराविक पोस्टच पाहता येणार आहेत.

Top Rated Electric Vehicle Accessories

White Frame Corner

अनव्हेरिफाईड यूजर्स दिवसाला १,००० ट्विट्स पाहू शकतात.

नवीन अनव्हेरिफाईड यूजर्स दिवसाला ५०० ट्विट्स पाहू शकतील.

0218

Gray Frame Corner

शनिवारी इलॉन यांनी असं जाहीर केलं होतं, की अनुक्रमे ८०००, ८०० आणि ४०० ट्विट्स पाहिले जातील. त्यानंतर पुन्हा एकदा ही लिमिट वाढवली आहे

आता लिमिट्सनंतर, ट्विटर वापरण्यासाठी यूजर्सना लॉग-इन करणं बंधनकारक आहे

आमच्या इतर कथा पहा, चित्रावर क्लिक करा. किंवा वर स्वाइप करा.

Gray Frame Corner